Likee बद्दल
Likee (पूर्वीचा LIKE व्हिडिओ) हे जागतिक प्रमुझ लघु व्हिडिओ निर्मिती प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये कटिंग-एज खास प्रभावांंच्या व्हिडीओची शूटिंग आणि संपादन टूलचा समावेश आहे. Likee सुरूवातीला जुलै 2017 मध्ये रीलीझ झाला होता आणि आता जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप्सपैकी एक आहे. उत्कृष्ट व्हिडिओ तयार करणे आणि संस्मरणीय क्षण रेकॉर्ड करणे सर्वांसाठी सोपे बनवणे हे आमचे मिशन आहे. आम्हला आशा आहे की प्रत्येकजण मौल्यवान आणि स्वारसयपूर्ण शोध घेऊ शकतील त्याचबरोबर विस्तृत जगाचा आनंद घेऊ शकतील. Likee iOS आणि Android ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे.